आपण आपल्या CEIIT च्या Contractor साठी या वर्षापासून तुमच्या कामाचे, कष्टाची पोचपावती म्हणून प्रोत्सहनपर Awards देण्याचे सुरुवात केलेली आहे.
Award Categories : Based upon Turnover During Financial Year
1. Silver Professional Thekedar Award : For Surpassing 25 Lac
2. Gold Professional Thekedar Award : For Surpassing 50 Lac
3. Platinum Professional Thekedar Award : For Surpassing 1 Crore
4. Diamond Professional Thekedar Award : For Surpassing 5 Crore
अवॉर्ड च्या पडताळणी साठी ITR लागेल तो आपण csrdfoundation@gmail.com या ई-मेल वर तुमच्या नावासहित पाठवून द्यावा.
यानंतर एक मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर अवॉर्ड ची पुढील प्रक्रिया होईल.
तुम्ही तुमची माहिती टाकून व तुमची संपर्काची वेळ टाकून फॉर्म सबमिट करावा.
पुढील गोष्टींसाठी आमच्याकडून तुम्हाला संपर्क होईल.
आपलाच,
प्रवीण मुंढे
Civil Engineering IIT.